
माझ्या बायकोचा रोबोट
लेखिका: शिल्पा कांबळे
दिग्दर्शक: सतीश मनवर
निर्मिती: स्मायलींग फिश एंटरटेनमेंट
माझ्या बायकोचा रोबोट हे नाटक एक तीव्र, विनोदी आणि विचारप्रवर्तक कथानक सादर करतं, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या भावनिक आणि वैयक्तिक आयुष्यात कशी हस्तक्षेप करते, हे प्रभावीपणे मांडले आहे.
कथानक ममता या मध्यमवयीन गृहिणीभोवती फिरतं, जी एका सर्वसामान्य वाटणाऱ्या संसारात अडकलेली आहे. तिची बहीण सुजाता तिला एका विशेष प्रसंगी एक मानवरूपी रोबोट भेट देते. सुरुवातीला गोंधळलेली आणि साशंक असलेली ममता, हळूहळू त्या रोबोटच्या सहवासातून companionship, desire आणि स्वतंत्रतेच्या नव्या बाजूंशी सामना करते.
ही कथा केवळ तंत्रज्ञानावर आधारित कल्पना नाही, तर ती स्त्रीच्या आत्मशोधाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आयुष्यातील प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रवास आहे, जो समाजातल्या लिंगभेदाच्या चौकटींना छेद देतो.
हे नाटक विनोदी भाषेतून एकटेपणा, तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे बदललेली नाती यावर भाष्य करतं.
पात्र आणि कलाकार :
ममता – अश्विनी मुकादम
अजीत – नितीन धंदुके
रोबोट – ज्ञानराज होले
सुजाता – जान्हवी देशपांडे
समाजसेवक – ओंकार सुपेकर
तांत्रिक व सर्जनशील टीम:
- नेपथ्य: डॉ. प्रवीण भोळे
- प्रकाशयोजना: विनोद राठोड
- संगीत: अक्षता भट्ट, श्रेया गंधे
- वेशभूषा व रंगभूषा: आशिष देशपांडे
- निर्मिती व्यवस्था: महेश खंदारे
1 photo

Sunday, November 16, 2025 at 12:00
Tupe Natya Mandir, Tupe Patil Road, Malwadi, Hadapsar, Pune, Maharashtra, India
Pune, Maharashtra
Entertainment
Trusted event creator
Protected transactions
Immediate ticket delivery
Always here to help
Sun, Nov 16, 2025
12:00 PM
Tupe Natya Mandir, Tupe Patil Road, Malwadi, Hadapsar, Pune, Maharashtra, India
View map
Event Organizer
Reach millions of event enthusiasts and grow your audience.
Trusted by thousands of organizers worldwide
Enter your code below to unlock special discounts
Promo codes are applied instantly at checkout
Codes are case-insensitive • Alphanumeric only